विश्वस्त संस्थेतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा या पूरग्रस्त भागांसाठी रक्कम रु. ११ लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्यात आली. दि. ०७/१०/२०२१ शारदीय नवरात्रापासून मंदिर कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. दि. २३/१२/ २०२१ रोजी विश्वस्त संस्थेच्या सन २०२२ च्या दिनदर्शिकेचे मा. अध्यक्ष साहेब यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

भक्तनिवास


...भक्तनिवास सुविधा-
भाविकांच्या निवास व्यवस्थेसाठी विश्वस्त संस्थेने स्वतंत्र असे भक्तनिवास बांधकाम केले आहे. त्यात सप्तशृंगी निवास, परमेश्वरी निवास, सुरत निवास, भक्तनिवास, कुदळे निवास, राजराजेश्वरी निवास अशा विविध इमारतींचे बांधकाम पूर्ण केलेलं आहे. तसेच पहिल्या पायरीजवळ उतरण्याच्या मार्गावर भक्तांगण इमारत बांधकाम पूर्ण केलेले आहे. भाविकांना गडावर निवासाच्या सोयीसाठी विश्वस्त संस्थेने भक्तनिवास व्यवस्था २१६ खोल्यांमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. भक्तनिवास कार्यालय २४ तास उघडे असते.
१) सप्तशृंगी निवास       -  ०१०
२) परमेश्वरी निवास       -  ००८
३) सुरत निवास           -  ०१७
४) भक्तनिवास           -  १२६
५) कुदळे निवास         - ०१०
६) राजराजेश्वरी निवास  -  ०३७

७) भक्तांगण            -   ००८


Information about Accommodation, Please contact the Bhakta Niwas Department to know detail information.
Mr Sham Pawar (02592 253379)
Mr Ranjit Ugale (9423 1803 21)
Thank you.
भक्तनिवास सुविधा आरक्षणा बाबत, अधिक माहिती जाणून घेणेकामी भक्तनिवास विभाग
श्री शाम पवार (फोन क्र. : ०२५९२ २५३३७९)
श्री रंजीत उगले (९४२३ १८०३ २१) यांशी संपर्क करावा. धन्यवाद..!

At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501

contact us