मासिक दुर्गाष्टमी पूजा-
प्रत्येक महिन्यातील दुर्गाष्टमी मुहूर्तावर नवचंडी याग केला जातो त्यासाठी रक्कम रु. २१,०००/- सशुल्क देणगी स्वरुपात आकारण्यात येऊन यजमानांना ही पूजा प्रत्यक्ष करता येते.
मासिक कालाष्टमी पूजा-
प्रत्येक महिन्यातील कालाष्टमी मुहूर्तावर नवचंडी याग केला जातो त्यासाठी रक्कम रु. २१,०००/- सशुल्क देणगी स्वरुपात आकारण्यात येऊन यजमानांना ही पूजा प्रत्यक्ष करता येते.
At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501