विश्वस्त संस्थेतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा या पूरग्रस्त भागांसाठी रक्कम रु. ११ लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्यात आली. दि. ०७/१०/२०२१ शारदीय नवरात्रापासून मंदिर कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. दि. २३/१२/ २०२१ रोजी विश्वस्त संस्थेच्या सन २०२२ च्या दिनदर्शिकेचे मा. अध्यक्ष साहेब यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

अध्यक्ष व विश्वस्त मंडळ

मा. श्री. आर. एम. वाईकर

संस्था घटनेचे शिल्पकार
(जिल्हा व सत्र न्यायाधीश )

मा. श्री. वर्धन प्रतापराव देसाई

जिल्हा न्यायाधिश व
अति. सत्र न्यायाधिश


मा. श्री. बंडू अश्रू कापसे

(विश्वस्त, तहसीलदार कळवण)

मा. अ‍ॅड. श्री. ललित रविंद्र निकम

(विश्वस्त)

मा. अ‍ॅड. श्री. दिपक राजाराम पाटोदकर

(विश्वस्त)


मा. सौ. मनज्योत युवराज पाटील

(विश्वस्त)

मा. डॉ. श्री. प्रशांत सुकदेव देवरे

(विश्वस्त)

मा. भूषणराज शशिकुमार तळेकर

(विश्वस्त)


श्री. सुदर्शन आनंदराव दहातोंडे

(व्यवस्थापक)

श्री. भगवान भिमराव नेरकर

(कार्यकारी अधिकारी)

At. Post. Saptashrung Gad, Kalwan, Dist. Nashik, Maharashtra 423501

contact us